Hardeek Joshi's Ganpati Bappa | हार्दीककडे बाप्पाचं चाळीसावं वर्ष, म्हणून, बाप्पासाठी खास ब्रेसलेट

2022-09-03 5

अभिनेता हार्दिक जोशीकडे यंदा बाप्पाचं चाळीसावं वर्ष आहे. हार्दीक आणि बाप्पाचं नातं कसं आहे जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.